Ads In PUNE IN MY POCKET

Banner & Exit Ads In App

Since 'Pune In My Pocket' has more than 1 lac users & added with new users daily, Banner & Exit Ads are new and powerful medium for branding in pune.

Banner Ads : These ads are displayed in upper part of almost all screens and each ad is flashed for atmost 4000 & atleast 100 times in a single day.

Exit Ads : These ads are displayed when user exits app from home screen by pressing back key. Each ad will be flashed atmost 500 & atleast 100 times in a day.


Actions on Tap

There are 2 kind of possible action on tap with your advertisement,

1. Dial your specified number.
2. Link to your website or app.

3. Display a web page giving descriptive information on your business.

Reporting

Through a login to a reporting account,you will be able to see for how much times your ad was displayed & how much clicks it has got at any point of time

To Know More, Whatsapp on :
Whatsapp Contact    

E-Mail : suprafone.android@gmail.com

बॅनर आणि एग्झिट जाहिरात

भारतातील प्रमुख प्रवासी आणि स्थानिक माहिती देणाऱ्या अँड्रॉइड अॅप्स मध्ये वर्णी लागल्यानंतर "पुणे इन माय पॉकेट" अॅपला अल्पावधीत प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अँड्रॉइड स्मार्टफोन्स वर १ लाखाहून अधिक पुणेकर हे अॅप वापरु लागले आहेत. दिवसेंदिवस अधिकाधिक पुणेकरांची भर पडतच आहे .त्यामुळे हे जाहिरातीसाठी उत्तम माध्यम ठरले आहे.

बॅनर जाहिरात : या प्रकारची जाहिरात जवळपास प्रत्येकच स्क्रीनमध्ये वरच्या भागात असून प्रत्येक जाहिरात दिवसातून जास्तीत जास्त ४००० वेळा तर कमीत कमी १०० वेळा दाखवण्यात येते.

एग्झिट जाहिरात : जेव्हा युजर बॅक बटनचा वापर करून अॅप बंद करत असतो, त्यावेळी या प्रकारची जाहिरात दिसते. प्रत्येक जाहिरात दिवसातून जास्तीत जास्त ५०० वेळा तर कमीत कमी १०० वेळा दाखवण्यात येते.


जाहिरातीवर टॅप केल्यास काय होऊ शकेल ?


१. आपल्या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती दर्शवणारे पेज दाखवले जाऊ शकते.
२.आपली व्यावसायिक वेबसाईट किंवा अॅपच्या लिंकला युजर भेट देऊ शकतो.

३. तुमचा फोन नंबर डायल केला जाऊ शकतो.


अहवाल

कोणत्याही वेळेला आपली जाहिरात किती वेळा प्रदर्शित झाली आणि किती वेळेस क्लिक केली गेली याबद्दलची माहिती आपण पाहू शकाल. त्यासाठी आपणास युजरनेम आणि पासवर्ड प्रदान केला जाईल.

अधिक माहितीसाठी व्हाट्सऍप :
व्हाट्सऍप द्वारे सपोर्ट    

ई-मेल : suprafone.android@gmail.com